Skip to product information
1 of 1

Chitty- Ek Kutta Aur Uska Jungle Farm (Marathi)

Chitty- Ek Kutta Aur Uska Jungle Farm (Marathi)

एक भू भू आणि तिचं जंगलातलं शेत
Publisher: Eklavya
Author: Serow
Translator: Sujata Deshmukh
Illustrator: Rajeev Eipe | Layout: Tanya Majumdar, Kanak Shashi
ISBN: 978-93-94552-94-4
Binding: Paperback
Language: Marathi
Pages: 40
Published: June-23
Regular price ₹ 115.00
Regular price Sale price ₹ 115.00
Sale Sold out
Tax included. Shipping calculated at checkout.

 

चिट्टी पश्चिम घाटातल्या जंगलातल्या शेतघरात मनमुक्त आयुष्य जगते. जंगली प्राण्यांच्या बरोबर तिला चित्तथरारक अनुभव येतात. ती गपागप वाळव्या खाते. फणसाचे काप तिला भलतेच प्रिय! विलक्षण वेगळं मन आणि अंतःकरण असलेली चिट्टी अतिशय शहाणी आणि ईमानी मैत्रीण आहे. जंगलातल्या या भटकंतीबरोबर चिट्टीचे धाडसी उद्योग वाचा. तिचं सुंदर जग पाहता पाहता तुमच्या ओठांवर हसू आणि डोळ्यांत पाणी येईल.

View full details

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)